दिपावली उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमीत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 6 November 2020

दिपावली उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमीत

 


नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 तरतुदीनुसार जिल्ह्यात लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यत  वाढविण्यात आला आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्याु संसर्गजन्यक परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा 13 नोव्हेंबर 2020 रोजी साजरा करण्यात येणारा दिपावली उत्स‍व साध्यान पध्दरतीने साजरा करण्याेचा निर्णय घेण्यावत आला असून त्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 6 नोव्हें बर 2020 रोजी निर्गमित केले आहेत. 

                  

जिल्ह्या मध्येव अद्यापही कोरोनाचे रूग्णी मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्या रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्याणत आलेले सर्वर धर्मीय सण/उत्सचव अत्यं त साध्या  पध्दुतीने व लोकांनी एकत्रीत न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिपावली उत्सअव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य् उत्सववांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंतत साध्या  पदधतीने साजरा करावा.  

 

कोवीड संसर्गामुळे बंद करण्यायत आलेली राज्या तील धार्मीक स्थतळे अद्याप खुली करण्यातत आलेली नाहीत. त्याडमुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्स्व घरगुती स्व्रूपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्याआत यावी. उत्सडव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येयष्ठग नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्यायचे शक्यडतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठया प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कलचा वापर आणि सोशल डिस्ट्न्सींतगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.  

 

दिपावली हा दिव्यां्चा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सगवा दरमयान दरवर्षी मोठया प्रमाणावर फटाक्यां ची आतषबाजी करण्याकत येते. त्याोमुळे वायु व ध्वरनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांोच्या् तसेच प्राणीमात्रांच्या  आरोग्याणवर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्समवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्याय अनेकांना फटाक्यां च्याल धुरामुळे वायु प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्या ची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्या चे टाळावे, त्यानचा त्रास होऊ शकतो. त्याेऐवजी दिव्यांाची आरास मोठया प्रमाणावर करून उत्स्व साजरा करावा.             

 

या उत्सोवादरम्याान कोणत्यारही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम,कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करण्या त येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्याणस ऑनलाईन केबल नेटवर्क, फेसबुक इत्यायदी माध्यपमांद्वारे त्या चे प्रसारण करावे.  सांस्कृ तिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यव विषयक उपक्रम, शिबीरे उदा. रक्त्दान, आयोजीत करण्याणस प्राधान्यत  देण्यायत यावे आणि त्यािदवारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु  इत्या,दी आजार आणि त्यांकचे प्रतिबंधात्मयक उपाय तसेच स्व च्छयता याबाबत जनजागृती करण्यादत यावी. मात्र त्याप ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठया प्रमाणावर एकत्रित येऊ नये. याची दक्षता घ्याकवी. कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याळसाठी शासनाच्यात मदत व पुर्नवसन, आरोग्या, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्था निक प्रशासन यांनी विहित केलेल्याव नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या परिपत्रकानंतर व प्रत्यरक्ष उत्स व सुरु होण्यावच्याम मधल्यार कालावधीत काही सूचना नव्यारने प्रसिध्द  झाल्यापस त्यांिचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.  


या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्कााळ कार्यवाही करण्या.त यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यजक्ती्, संस्थाय, अथवासमुह, भारतीय दंडसंहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्तीस व्युवस्था्पन अधिनियम 2005 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्याय कृत्याअसाठी कोणत्यालही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्दी कार्यवाही केली जाणार नाही. असे आदेश 6 नोव्हेंकबर 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सही व शिक्याकनिशी निर्गमीत केले आहेत.


No comments:

Post a Comment

Pages