किनवट : आज दि.27 नोव्हेंबर 2020 रोजी ऑल इंडिया पँथर सेना किनवट च्या वतीने संविधान दिनी 26 नोव्हेंबर 2020 रोजी संविधानाचा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यार्या झेंडीगुडा ता किनवट येथील वैभव बडे नामक व्यक्ती वर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक किनवट यांना देण्यात आले या वेळी ता अध्यक्ष अभी.सचिन गिमेकर,उपाध्यक्ष.मिलींद कांबळे,सचीव.प्रा.अजय पाटील ,सहसचिव.मारोती मुनेश्वर,अनुपम वासाटे,विकास गोनारकर,शुभम लढे यांच्या सह असख्य कार्यकर्ते उपस्थीत होते
No comments:
Post a Comment