नांदेड : येथील नॅशनल स्टुडन्ट एससी एसटी ओबीसी युथ फ्रंट कडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले व नसोसवायएफची नव कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
पीपल्स कॉलेज येतील प्रांगणात झालेल्या या अभिवादन सभेत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.डी. हर्षवर्धन मराठवाडा संघटक प्रकाश दिपके, जिल्हा अध्यक्ष धम्मा वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या अभिवादन सभेत प्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्वानुमते जिल्हा स्थरीय पदाची नवकार्यकारणी घोषित करण्यात आली. यामध्ये जिल्हा प्रभारी म्हणून संदीप जोंधळे,जिल्हा उपाध्यक्ष सुजय पाटील, जिल्हा सेक्रेटरी अक्षय कांबळे,जिल्हा प्रवक्ता मनोहर सोनकांबळे, प्रसिद्धी प्रमुख शुभम दिग्रसकर, व विद्यापीठीय जबाबदारी सागर घोडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी डॉ.प्रवीण सावंत,व्यंकटेश राठोड,किरण भिसे ,दिनेश येरेकर यासह संघटनेतील विविध पदाधिकारी,कार्यकते,यासहआदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment