ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 6 December 2020

ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने अभिवादन
ऑल इंडिया पँथर सेना किनवट च्या वतीने आज 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतांना ऑल इंडिया पँथर सेना तालुका अध्यक्ष इंजि.सचिन गिमेकर,उपाध्यक्ष मिलिंद कांबळे,सचिव प्रा अजय पाटील,संघटक मारोती मुनेश्वर,विशाल गिमेकर,अजय लदाडे,शुभम लदाडे, विकास गोणारकर,ऋषिकेश कांबळे व इत्तर कार्यकर्ते.

No comments:

Post a Comment

Pages