प्रजासत्ताक पार्टीच्या वतीने 6 रोजी महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 6 December 2020

प्रजासत्ताक पार्टीच्या वतीने 6 रोजी महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन


 नांदेड  :


महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रजासत्ताक पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

6 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुरेशदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. आहे.जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकारी, प्रा देविदास मनोहरे, डी पी गायकवाड,एड एम जी बद्दलगावकर ,पी एस गवळे,जे डी कवडे,नंदकुमार बनसोडे,प्रकाश लांडगे, संजय नरवाडे,रवी गायकवाड, शीलरत्न चावरे,शंकरराव एडके,भगवान गायकवाड, किशोर अटकोरे ,विजय गोडबोले ,जनार्धन जमदाडे, बालाजी मोरे,धर्मेंद्र कांबळे,दत्ता व्यहारे, नामदेव महिंद्राकर ,बापूराव कांबळे,दयानंद वाघमारे,कपिल वावळे, सीताराम सोनटक्के ,चंद्रकांत भालेराव,सोमनाथ चौरंगे,राहुल गायकवाड, विकास इंगोले, विकास गाजभारे, राजू कदम याच्यासह शेकडो पधादिकरी उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages