औरंगाबाद दि.८ केंद्रसरकरच्या अन्यायी कायद्याविरोधात शेतकरी-शेतमजूर-कामगारांनी पुकारलेल्या भारत बंद ला आंबेडकरी संघटनांनी भडकलगेट येथे जोरदार आंदोलन करून पाठिंबा दिला.
यावेळी केंद्र सरकार चले जाव, नरेंद्र मोदी चले जाव,शेतकरी-कामगार विरोधी बिल रद्द करा,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,किसानो के सन्मान में आंबेडकरवादी मैदान में अश्या घोषणा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment