नांदेड:
कोरोना महामारीच्या काळात राज्यात गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सामाजिक भान राखत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त शहरातील आंबेडकर नगर ,फायर स्टेशन जवळ विक्की वाघमारे युवा मंच च्या वतिने सहा डिसेंबर सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन अभिजित कोल्हे, अविनाश शेंडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment