औरंगाबाद दि.२५ डिसेंबर 25 डिसेंबर 1927 रोजी विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन करून धार्मिक गुलामगिरी विरोधात समतेच्या संगराचे रणशिंग फुंकले होते त्याचे स्मरण म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीने मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करत शेतकरी व कामगार बिलाची प्रतिकात्मक होळी केली.
यावेळी सचिन निकम,ऍड.अतुल कांबळे,पँथर्स रिपब्लिकन चे गुणरत्न सोनवणे,इंजि.अविनाश कांबळे,प्रा.प्रबोधन बनसोडे,महेंद्र तांबे,विशाल इंगोले,शैलेंद्र म्हस्के,ऋषिकेश कोरके,सागर ठाकूर,दलित पँथरचे अमित जगताप,दिनेश नवगिरे,सोनू पाईकडे,ऍड.अनिल लष्करे,बाळासाहेब जाधव,आकाश जाधव,गोलू गवई,ऍड.दिलीप तडवी,ऍड.सागर गवई,ऍड.तुषार अवचार,राजेंद्र वानकर,ऍड.सौरभ इंगळे,ऍड.राजेश नरवडे,वैभव इंगोले,राहुल अंभोरे,समीर वाघमारे,सम्यक च्या जयश्री शिरके,अनिल जाधव,रामेश्वर कबाडे,अभिजित गायकवाड,अक्षता शिरके आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment