जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण रद्द ; आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नव्याने होणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 24 December 2020

जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण रद्द ; आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नव्याने होणार

नांदेड :- जिल्ह्या त सर्व 1 हजार 309 ग्रामपंचायतींच्याद सरपंच पदाचा आरक्षण कार्यक्रमानुसार काढण्यासत आलेले 19 नोव्हेंोबरचे सर्व आरक्षण रद्द करण्यात आले आहे. जिल्ह्या तील सरपंच पदाच्याच आरक्षण सोडत कार्यक्रमाचा दिनांक व वेळ नव्यारने कळविण्यारत येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.   


सरपंच पदाचे आरक्षणानंतर, संबंधित जातीच्या  दाखल्यां ची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य  होणे तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणांमुळे निवडणुक रद्द करुन पुनश्चःी नव्यातने निवडणुक घेणे क्रमप्राप्तप ठरते. या पार्श्वतभुमीवर वरील बाबींचा सारासार विचार करुन सरपंच आरक्षण सोडतीबाबत एकसमान धोरण असणे व होणारे गैरप्रकारांना पायबंद करण्यावकरिता तसेच योग्यच व्यवक्तीेस न्या य मिळण्याणच्याप अनुषंगाने शासनाने ज्या  जिल्ह्यां मध्येय सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम यापुर्वी राबविण्यामत आला आहे. सदर प्रक्रिया रद्द करुन नव्यापने घेण्याकचा निर्णय घेतला आहे.  


No comments:

Post a Comment

Pages