नांदेड :
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी विधेयकाच्या विरोधातपंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवर गेल्या 12 दिवसांपासून करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथे आंदोलन करण्यात आले.
ह्या वेळी प्रा राजू सोनसळे,बसव ब्रिगेटचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड अविनाश भोसीकर,सिटूचे जनरल सेकटरी गँगाधर गायकवाड,अतिश ढगे वंचीत बहुजन आघाडीचर उपाध्यक्ष केशव कांबळे ,AMKKS जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळे, सम्पर्क प्रमुख भंडारे,कायदेशीर सलागार ऍड यशोनिल मोगले,युवा नेते राहुल घोडजकर, रुपेश सोनसळे,शहरमहासचिव ऍड बिलाल शेख, सम्यक विद्यार्थी आंदोलन अभय सोनकांबळे,सचिन भावे, जॅक सावन्त,,शहझाद जाफरी,शैलेश वावळे,राजेश घोडजकर,विलास आदमाणे,सोनू गजभारे,बंटी गायकवाड,साई पाटील,मंगेश दामोदर,शुक्लोधन गायकवाड,उमेश राजभोज,कुलदीप राक्षसमारे,कार्तिक लोखंडे,अक्षय धुले,नागेश रोकड़े,सुबोध बनसोडे, विधान कसबे आदी युवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment