जेष्ठ साहित्यिक ज वी पवार यांच्या पत्नी जयमाला यांचे दु:खद निधन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 29 January 2021

जेष्ठ साहित्यिक ज वी पवार यांच्या पत्नी जयमाला यांचे दु:खद निधन.

मुंबई  :
 जेष्ठ साहित्यिक  ज.वि. पवार यांच्या पत्नी जयमाला जयराम पवार, वय वर्षे ७० यांचे आज शुक्रवार दिनांक 29/1/2021 रोजी दुपारी दिर्घ आजाराने बोरीवली येथील राहत्या घरी निधन झाले. अंत्यविधी  आज संध्याकाळी ठीक सात वाजता बोरीवली पश्चिम येथील वझीरा स्मशानभूमीत होईल.

No comments:

Post a Comment

Pages