प्रशासनाकडून नामविस्तार दिनाची लगबगीने तयारी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 13 January 2021

प्रशासनाकडून नामविस्तार दिनाची लगबगीने तयारी

 

औरंगाबाद : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिना निमित्य

विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यापीठ गेट ची रंगरंगोटी

परिसराची स्वच्छता

अग्निशामक दलाकडून विद्यापीठ गेट समोरील पुतळा नामांतर शहिद स्तंभ यांची स्वछता 

मनपा कडून रंगरंगोटीस सुरवात 

पोलीस प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष,स्वागत मंच,3 ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिगेट्स व पोलीस बंदोबस्त

मनपा कडून मोबाईल टॉयलेट पिण्याचे पाणी ची व्यवस्था

पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे,सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ,अशोकबनकर,श्री हनुमंत भापकर,पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस निरीक्षक मनोज पगारे व मनपा अधिकारी यांच्या कडून परिसराची पाहणी व विविध सूचना

स्वयंसेवक,समता सैनिक दल यांना सोबत घेऊन गर्दी चे व्यवस्थापन करणार

महिला व मुलींसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे.No comments:

Post a Comment

Pages