बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदासआठवलेंचा आयकॉन अँबेसेडर पुरस्काराने गौरव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 2 January 2021

बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदासआठवलेंचा आयकॉन अँबेसेडर पुरस्काराने गौरव


मुंबई दि. 2 - बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांना जागतिक शांततेसाठी  केलेल्या  कार्याबद्दल तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल आयकॉन अँबेसेडर या विशेष पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे भारतातील प्रमुख डॉ.  अविनाश सकुंडे यांच्या हस्ते आयकॉन अँबेसेडर पूरस्काराचे प्रमाणापत्र  आज मुंबईत प्रदान करण्यात आले.यावेळी रिपाइं चे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता ; श्यामधर दुबे आदी मान्यवर उपस्थित होते. 


               

                 

No comments:

Post a Comment

Pages