नांदेड : आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेस भिम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी नांदेडचे पँथर राहुल प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून नव्याने नेमणूक केली आहे.
राहुल प्रधान हे गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन चळवळीत कार्यरत आहेत, सामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक वेळा लढा दिला आहे. मागील सर्व कामांची दखल घेऊन राहुल प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड झालेली आहे.
पँथर राहुल प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड
No comments:
Post a Comment