शिक्षणमहर्षी का क माधव बोराडे अभिवादन सभेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 21 January 2021

शिक्षणमहर्षी का क माधव बोराडे अभिवादन सभेचे आयोजन

औरंगाबाद : दलीत पँथरचे एकेकाळचे नेते, संत कबीर शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण, शहरी झोपडपट्टी भागातील गोरगरीब बहुजन विद्यार्थ्यांसाठी आपल्या हक्काच शाळा-कॉलेजं-वसतिगृहाच जाळं उभारणारे शिक्षण महर्षी संत कबीर शिक्षण संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष  कालकथीत माधव बोराडे यांचे वृद्धापकाळाने  2 जानेवारी रोजी निधन झाले .त्यांना अभिवादन करण्यासाठी सभेचे आयोजन मौलाना आझाद सेंटर येथे 25 जानेवारी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

                                       यावेळी सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक,क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रातील समाजबांधवांनी कार्यक्रमस उपस्थित रहावे असे आवाहन 

सार्वजनिक अभिवादन सभा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment

Pages