VBA कुर्लाच्या वतीने सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मोफत लॅाकडाऊन कोचिंग क्लासेस चा समारोप सोहळ्यात संपन्न..! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 9 January 2021

VBA कुर्लाच्या वतीने सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर मोफत लॅाकडाऊन कोचिंग क्लासेस चा समारोप सोहळ्यात संपन्न..!

कुर्ला :

लॅाकडाऊन मधे शिक्षणानापासुन वंचित असलेल्या मुलांना आद.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शना नुसार 40 विद्यार्थींना 4 महिने मोफत शिक्षण देण्यात आले 


प्रमुख मार्गदर्शन मा.रेखाताई ठाकुर(महाराष्ट्र राज्य अध्यक्षा महिला) मा.अक्षय दादा बनसोडे(महाराष्ट्र राज्य युवक सदस्य)मा.स्नेहल सोहनी(IT सेल प्रमुख मुंबई) मा.सारीका जवळगेकर मा.किरण हिरवे सर मा.मयुर भोसले,स्वप्नील जवळगेकर (कुर्ला तालुका अध्यक्ष)मा संध्या पगारे(कुर्ला तालुका अध्यक्ष महिला) मा.मालती वाघ(कुर्ला तालुका सचिव) मा.कमलेश उबाळे उपस्थित होते.


कुर्ला तालुक्यांतील सन्मानीय शैलेश सोनवने,अनिल मस्के दादा,अविनाश येडे,राजु वाडते दादा,अजय कानाडे दादा,विक्रम धावारे दादा, किरण कांबळे दादा,गोरखनाथ जवळगेकर,समिर साळवी दादा,राजेश साळवी दादा,अरविंद पवार दादा,पंकज भारतीय सर,अमोल पगारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .

 क्लासेसच्या जरी समारोप झाला असेल तरी येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुक्यांत भव्य स्टडी सेंटर उभा करण्याचा माणसं आहे आणि ते लवकरच पुर्ण करु जेणे करुन शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना योग्य दर्जाच शिक्षण घेतां येईल.No comments:

Post a Comment

Pages