संभाजी तुकाराम गजभारे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 10 January 2021

संभाजी तुकाराम गजभारे यांचे निधन

 

नांदेड :

 नांदेड शहरातील LIC एजेंट तथा नालंदा नगर येथील रहिवाशी "श्री.संभाजी तुकाराम गजभारे" (वय वर्ष - 62) यांचे रविवारी  दि. १० जानेवारी २०२१ रोजी  दुपारी 4 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुःख निधन झाले आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुले, एक मुलगी, सुना - जावई नातूं-नातवंडे असा परिवार आहे. तरी त्यांचा  अंत्यविधी सोमवार दि. ११ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० : ०० वाजता, त्यांचे राहते घर  नालंदा नगर नांदेड येथून निघणार आहे व शांतीधाम नांदेड येथे होणार आहे.


No comments:

Post a Comment

Pages