प्रभाग ६ च्या समस्यांनी त्रस्त नागरिकांनी महापालिका आयुत्त यांना दिले निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 19 January 2021

प्रभाग ६ च्या समस्यांनी त्रस्त नागरिकांनी महापालिका आयुत्त यांना दिले निवेदन

नांदेड:

मागच्या १५ वर्षा पासून  प्रस्तापित काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व माझी महापौर  वार्ड क्र ६ च्या भकास आवस्थै मुळे प्रभात नगर लुंबिनी नगर कुशी नगर रहिवासी त्रस्त नागरिक वेळो वेळी निवेदन देऊन पण दखल न घेतल्यामुळे नागरिकांचें बेहाल होत आहे.

प्रभाग  ६ च्या प्रभात नगर लुंबिनी नगर कुशी नगर नांदेड वंचित बहुजन आघाडी च्या वतीने  येथील वॉर्डच्या समस्यांसाठी महापालिका आयुत्त यांना निवेदन देण्यात व याची दखल घेतली नाही तर आंदोनल करण्यात येईल   असे नमूद करण्यात आले या वेळी वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्षय अयुब खान व  शहर प्रवक्ता   उन्मेष ढवळे व प्रभात नगर हाऊसिंग सोसायटीची चेरमन शंकर निवडंगे व सर्व सहकारी जनार्दन आठवले  शाम ढगे अजय कांबळे संदीप वाटोरे  येशूदास निखात विशाल थोरात अर्जुन कंदारे विजय सुगंदे रोहीत कानिंदे सुदेश वाकळे प्रतिक बाबर अभिजित कांबळे विकास वाघमारे प्रकाश हनुमंते .

 सर्व रहिवाशी प्रभात नगर नांदेड

No comments:

Post a Comment

Pages