नांदेड ( प्रशांत बारादे) :- कंधार तालुक्यातील बारुळ पासुन तीन किलोमीटर वर अशा राऊतखेडा ग्रामपंचायत वर चेयरमन शंकरमामा आगलावे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष सतिश बारादे यांच्या जनहित परीवर्तन पॕनल चे पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित झाले असुन ७ पैकी ७ उमेदवार विजयी झाले आहेत .विजयी उमेदवारा मध्ये बारादे सुमित सतिश , सौ.महानंदा मारोती मडके, कांबळे मारोती मरीबा,सौ.घोसले विमलबाई गोपीनाथ ,सौ.माळेगावे गंगाबाई मारोती, सौ.गर्जे दैवशाला संभाजी व डिकळे संजय साहेबराव हे आहेत .सर्व विजयी उमेदवार यांचे अभिनंदन पञकार संरक्षण समिती नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड ,जिल्हा सचिव शशीकांत गाढे पाटिल व प्रसिद्धी प्रमुख प्रशांत बारादे राऊतखेडकर यांनी केले आहे .
Monday, 18 January 2021

राऊतखेडा ग्रामपंचायत वर जनहित परीवर्तन पॕनलचे पूर्णपणे वर्चस्व सातही उमेदवार विजयी
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment