किनवट ता.प्र दि २२ तालुक्यातील दिवशी येथिल ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन खुन केल्या प्रकरणी मराठा सेवा संघ प्रणीत सभांजी ब्रिगेड किनवट ने या घटनेच्या निषेध म्हणुन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट यांना निवेदन देण्यात आले यात आरोपीस कठोरात कठोर शिक्षेची मागणी या द्वारे करण्यात आली.
या निवेदनावर म. से. स. प्रणीत संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अजय कदम पाटील, संतोष डोणगे पाटील, I कैलास सिल्लमवार, परमेश्वर मुराडवार, अदित्य चव्हाण, रवी मुराडवार, अक्षय वानखेडे, रवींद्र नक्कावार, निलेश कोत्तापेल्लीवार, अक्षय पडलवार, सुर्यकांत बावणे, दगडु भरकड, राम प्रसाद जयस्वाल, उमाकांत कराळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Super
ReplyDelete