किनवट येथील रामनगर भागातील नालागड्डा येथे श्री आदित पुरोहित यांचा वाढदिवस गरजू कुटूंब, अपंग, निराधार, अश्या व्यक्तींना चादर, पास्ता पाकीट, प्रत्येकी ३०० रुपये, देऊन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 4 February 2021

किनवट येथील रामनगर भागातील नालागड्डा येथे श्री आदित पुरोहित यांचा वाढदिवस गरजू कुटूंब, अपंग, निराधार, अश्या व्यक्तींना चादर, पास्ता पाकीट, प्रत्येकी ३०० रुपये, देऊन साजरा

 


किनवट :

चांगुलपणाचि चळवळ नांदेड व विश्व सह्योग बहुउद्देशीय संस्था किनवट च्या वतीने आज दिनांक ०३/फेब्रुवारी /२०२१ बुधवार रोजी किनवट येथील रामनगर भागातील नालागड्डा येथे श्री आदित पुरोहित यांचा वाढदिवस गरजू कुटूंब, अपंग, निराधार, अश्या व्यक्तींना चादर, पास्ता पाकीट, प्रत्येकी ३०० रुपये, देऊन त्याचा सन्मान करण्यात आला, वाढदिवसानिमित्त एक चांगला संदेश की जेणेकरून आदित अमेरिकेत असून आपल्या भारत देशातील बांधवाशी असलेली चांगला संबध या मातृभूमी शी असलेली आस्था या वाढदिवसा निमित्त दिसून येते, तसेच मौजे शिवशक्ती नगर हे गाव डोगराळ आणि दुर्गम भागात असून या ठिकाणी सुद्धा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी आदिवासी डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना एक आपुलकी चा संदेश म्हणून चादर, पास्ता पाकीट प्रत्येकी ३०० रुपये गरजू कुटूंब, निराधार अश्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. यावेळी या भागातील व्यक्तीन कडून २४ व्या वाढदिवसा निमित्त एक चांगला आशीर्वाद मिळेल ही खूप चांगली कल्पना असेल प्रत्येक गावा पर्यंत, समजा पर्यंत, नवीन घर, नवीन व्यक्ती, जोडणे हा एक आपल्या देशा साठी आदर्श ठरेल या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांकडून मत व्यक्त करण्यात आले यावेळी विश्व् सहयोग बहू उद्देशीय सेवाभावी समिती अध्यक्ष श्री.अनिरुद्ध केंद्रे, उप अध्यक्ष श्री. श्रीनिवास नेमानीवार, श्री.विनोद सुंनकरवार, श्री.केदार वटमवार,श्री.रामकृष्ण केंद्रे, श्रीमती सुमित्राताई मरस्कोल्हे, श्रीमती कलावतीताई केंद्रे, सरपंच मारोती आत्राम, सामाजिक कार्यकर्ते दत्ता वेटी आदी मान्यवर उपस्थित होतें, पूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झाशीची राणी किनवट ग्रुप मधील धुर्वे, कोमल मरस्कोल्हे यांनी केल यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages