किनवट न्यायालय अभीवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.अरविंद चव्हाण यांची, तर सचिवपदी ॲड. पंकज गावंडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 4 February 2021

किनवट न्यायालय अभीवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.अरविंद चव्हाण यांची, तर सचिवपदी ॲड. पंकज गावंडे

 


किनवट, दि. ४ : किनवट न्यायालय अभीवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.अरविंद चव्हाण यांची, तर सचिवपदी ॲड. पंकज गावंडे यांची आज (दि.३)निवड करण्यात आली.अध्यक्षपदासाठी ॲड. अरविंद चव्हाण व ॲड. किशोर मुनेश्वर यांच्यात निवडणूक झाली होती. अन्य पदाधिकारी हे बिनविरोध निवडून आले.

 निवडण्यात आलेले अभीवक्ता संघाचे  पदाधिकारी असे; अध्यक्ष ॲड.  अरविंद चव्हाण, सचिव ॲड. पंकज गावंडे उपाध्यक्ष ॲड.तोफिक कुरेशी, सहसचिव ॲड. बिपीन पवार, कोषाध्यक्ष ॲड. सुनील येरेकार. दोन कार्यकारिणी सदस्यांची लवकरच निवड करण्यात येईल.

 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विजय चाडावार यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. सूनील  येरेकार यांनी सहकार्य केले. निवडणूक प्रक्रियेसाठी  संतोष जकुलवार व विठ्ठल आरपेलिवार यांनी सहकार्य केले.

   निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी ॲड. अनंत वैद्य, ॲड. पंजाब गावंडे, ॲड. दिलिप काळे, ॲड. मिलिंद सर्पे, ॲड. शंकर राठोड, ॲड. उदय चव्हाण,ॲड. के. एस. काझी,ॲड. सुभाष ताजने, ॲड.जी. एस. रायबोळे, ॲड. यशवंत गजभारे, ॲड. आकाश कोमरवार, ॲड.संतोष नेम्मानीवार, ॲड.दिलीप कोट्टावार, ॲड. कृष्णा राठोड,ॲड. दिनानाथ दराडे, ॲड. राहुल सोनकांबळे, ॲड. टी .आर. चव्हाण, ॲड. रुपेश पुरुषोत्तमवार, ऍड. नयन मूनेश्वर, ॲड. दिव्या पाटील, ॲड. सुनयना सिडाम, ॲड. जोती गिरी, ॲड. सुनील सिरपुरे, ॲड. गजानन पाटील आदिंनी पुढाकार घेतला होता.

No comments:

Post a Comment

Pages