नायगांव (प्रतिनिधी)
नायगांव तालुक्यातील बहुचर्चित मेळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अमोल रामानंद महिपाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंच पदी शिंदे शांताबाई आनंदा यांची गोपनीय मतदान पद्धतीने निवड करण्यात आली आहे.
नायगांव तालुक्यातील मेळगाव येथील सरपंच व उपसरपंच पदाची निवड 12 फेब्रुवारी रोजी अंगणवाडी मध्ये निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.
यात सरपंच पदासाठी अमोल रामानंद महिपाळे आणि उपसरपंच पदासाठी शांताबाई आनंदा शिंदे यांच्या दुसरा एक अर्ज आल्याने त्यांची गोपनीय मतदान पद्धतीने निवड घोषीत करण्यात आली आहे. त्यांना सात पैकी चार मतांनी निवड करण्यात आली.
या वेळी नुतन सरपंच अमोल रामानंद महिपाळे तर उपसरपंच, शांताबाई शिंदे. सदस्य सौ. धसाडे चंद्रकला प्रदीप, सौ.सविताबई शंकर कुर्णपले, या सर्वाचा पुस्पहार घालुन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून अलामवड सर, ग्रामसेवक संगेवर यांची उपस्थिती होती.
पॅनल प्रमुख वैजनाथ नारायणराव पा. शिंदे , धसाडे प्रदीप माधवराव , शिंदे दिगंबर आनंदा,तंटा मुक्ती. रावसाहेब पाटील शिंदे, धसाडे माधव नागोराव, परमेश्वर व्यंकटराव पो पाटील शिंदे, ज्ञानेश्वर हणमंतराव पो. पाटील शिंदे, शिंदे हणमंतराव नारायणराव पो.पाटील शिंदे. उद्धव धसाडे, दिगाबर नागोराव धसाडे, दता गंगाधर पा, बालाजी मारोती पा,यंकटराव पो पा, सायलू कुरणापले,किशन कुरणपल्ले,माधव मारोती शिंदे,माधव बळवंतराव शिंदे, विठ्ठल पुयड, भुजंगराव पा, शामसुंदर शिंदे, गोपाळ कुरणापले, अर्जून महिपाळे,चंपतराव महिपाळे,भीमराव महिपाळे,किशन मारोती शिंदे, सचिन पाटील शिंदे, शेषेराव शिंदे संजय रावसाहेब शिंदे, शामसुंदर पा. शिंदे, बाबू किशन पा शिंदे, यशवंत शिंदे, दादाराव शिंदे, माणिक शिंदे, बालाजी शिंदे, सुरेश शिंदे,संदीप धसाडे, विशाल धसाडे, साहेबराव मोहन धसाडे, सुनील धसाडे, सायलू पोश्टी कुर्णपले, विठ्ठल पूयड, सुभाष शिंदे, शिंदे सुरेश, दत्ता किशन कुर्णपल्ले, धसाडे मोहन, व समस्त गावकरी मंडळी.
No comments:
Post a Comment