संत रोहिदास महाराज जयंती निमित्त कुर्ल्यात वंचितच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर सपंन्न..! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 27 February 2021

संत रोहिदास महाराज जयंती निमित्त कुर्ल्यात वंचितच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर सपंन्न..!


शिबिरास स्थानिक युवकांनी मोठ्या प्रमानात रक्तदान केले.शिबीरास मा.रेखाताई ठाकुर(महाराष्ट्र अध्यक्षा महिला आघाडी) जिल्हा अध्यक्ष-संतोष अमुलगे, कृतिका जाधव,

स्नेहल सोहनी, (मुंबई प्रदेश IT प्रमुख) आनंद जाधव(नवी मुंबई  निरिक्षक), मंदा गजधाने, चंद्रकला नागटिळक , स्वप्नील जवळगेकर(कुर्ला तालुका अध्यक्ष),संध्या पगारे (कुर्ला तालुका अध्यक्षा) मालती वाघ,समिर साळवी(तालुका महासचिव)अविनाश येडे(तालुका सचिव),शैलेश सोनावने (तालुका कोष्यध्यक्ष),ॲड.दिपक खापरे(कायदा सुव्यवस्था समिती)कैलाश ढोबळे(तालुका उपाध्यक्ष) किरण हिरवे(शिक्षण समिती),राजेश साळवे,(संपर्क प्रमुख) अफजल शेख,प्रकाश चव्हाण,पंकज भारतीय,अरविंद पवार,सुनिल अळींग,शिलाजीत लोकरे,विक्रम धावारे,श्रीराम जावळे,रोहण वाघमारे,सुरेश येडे ,मंगेश असटुळ,उपस्थित होते.तसेच झिंगाट बाईज,अविनाश येडे,आकाश बाळराज,रोहित येडे,लखन गायकवाड, आकाश सोनकांबळे, अक्षय पाडमुख, शाहीर  रोहित जगताप, आकाश गवळी, नितीन वाघमारे, मंगेश खरात, सनी कांबळे, किशोर येडे, अतुल म्हस्के, विनोद खरात, प्रदिप साळवे,विनोद बालोटिया कार्यकर्ते उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages