एम.फिल ची स्वाधार त्वरित जमा व्हावे यासाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे समाज कल्याण विभागला निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 15 February 2021

एम.फिल ची स्वाधार त्वरित जमा व्हावे यासाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे समाज कल्याण विभागला निवेदन

  औरंगाबाद  दि  15   : सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने सामाजिक विभाग समाज कल्याण कार्यलय ला निवेदन देण्यात आले यावेळी अनेक दिवसांपासून रखडलेल्या स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती देण्यात आली नाही UGC अंतर्गत Mphil हे 2 वर्षं साठी केलें असून त्या नियमानुसार स्वाधार Mphil च्या विद्यार्थ्यांना देण्यात यावें यावेळी चर्चा करण्यात आली समाज कल्याण अधिकारी वाबळे सर यावर लवकरच थोडगा काढून विद्यार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होईल असे आश्वासन दिलें यावेळी राज्य कमिटीचे संघटक तथा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सचिव सुरेश सानप ,जिल्हा अध्यक्ष निशिकांत कांबळे , विद्रोही प्रदीप , बुद्धदेव कांबळे , सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे विद्यापीठ अध्यक्ष श्रद्धा खरात  उपाध्यक्ष स्वाती चेके , सहसचिव केरू बनसोडे , सागर इंगळे ,अविनाश सीताफुले,रंजना पंडागळे, सोनू मिरासे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Pages