रमाई जयंती त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथील विहारात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 February 2021

रमाई जयंती त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथील विहारात साजरी

 

नाशिक :

डॉ बाबासाहेब आंबेडकर उच्चशिक्षण घेत असताना त्यांच्या अपार गरिबीची , संमाराचा व नुकत्याच सुरू झालेल्या मुव्हमेंटचा गाडा समर्थपणे पेलून त्यांना मानमिक सामर्थ्य देणाऱ्या त्यांच्या पत्नी व समस्त समाजाची  आई... 

माता रमाई जयंती त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथील विहारात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित सोनाली पाठक, कांता डोंगरे, कांता पराडे , योगिता गांगुर्डे, अंकित दोंदे विजय बर्वे, नितीन पिंपळीसकर, संदेश जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages