विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर विचाराच्या सिमा विस्ताराव्यात - डॉ. सुयश चव्हाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 4 March 2021

विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर विचाराच्या सिमा विस्ताराव्यात - डॉ. सुयश चव्हाण

 


नांदेड :

विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार  जागतिक स्तरावर विचारांच्या कक्षा विस्ताराव्यात जेणे करून 

व्यापक संधी मिळतील व समाज आणि देशासाठी योगदान देत येईल. असे मत जर्मनी येथील म्युनिक भारत वकीलाती कार्यरत डॉ.सुयश चव्हाण (ifs) यांनी व्यक्त केले.जर्मनी  भाषा शिकुन भारतीय तरुण जर्मनीतील तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी मिळवू शकतील.ITI पासून ते इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत.असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

             याप्रसंगी वसमत येथे कार्यरत डॉ.यशवंत चव्हाण ,दीपक कदम प्रमुख आंबेडकर वादी मिशन तसेच मिशनचे विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages