अमृत आहार योजनेचे वाटप महिला बचत गटांना दिल्याने महिला व्यवसाईक दृष्ट्या सक्षम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 25 March 2021

अमृत आहार योजनेचे वाटप महिला बचत गटांना दिल्याने महिला व्यवसाईक दृष्ट्या सक्षम


किनवट : एकात्मीक बाल विकास प्रकल्प सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका मार्फत 

डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा    होणारा पुरवठा हा स्थानिक महिला बचत गटांमार्फत सुरु करावा असा आदेश दिला होता. 

या आदेशाने महिला बचत गटांतील महिलांना हाताला काम मिळाले व सर्व महिला व्यवसायिक 

दृष्ट्या सक्षम झाल्यात व स्वताच्या पायावर उभ्या झाल्या यांमुळे या आदेशाचे बचत गटांकडुन व सर्व महिलांकडून आभार व्यक्त केले जात आहे. सर्व महिलामधून या आदेशाचे स्वागत होत आहेत.

 


 

  जेंव्हापासून अमृत आहार योजनेचे वाटप हे महिला बचत गटांमार्फत करण्यात येत आहे.

तेव्हापासून अमृत आहार योजनेचे लाभार्थी अमृत आहार योजनेचा आहार हा अत्यंत उत्कृष्ट व उत्तम आहे अशा तोंडी व लेखी प्रतिक्रीया देत आहेत.

अशी माहिती महिला बचत गटांतील महिलांनी दिली.

             पत्रकारांशी बोलताना बचत गटांतील महिला म्हटले की, आम्हा महिलांना काहीतरी काम करुन सक्षम होण्याचा पर्याय मिळाला आहे . 


  
बचत गटाच्या मार्फत केला जाणारा आहार सकस व उत्तम दर्जाचं आहे असं लाभार्थी कडून सांगितले जात आहे.


No comments:

Post a Comment

Pages