संचारबंदीला असेच सहकार्य जनतेकडून अपेक्षित सर्व मिळून संचारबंदी काटेकोर पाळू यात - जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 25 March 2021

संचारबंदीला असेच सहकार्य जनतेकडून अपेक्षित सर्व मिळून संचारबंदी काटेकोर पाळू यात - जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे


नांदेड दि. 25 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या संचारबंदीच्या आदेशाचे जनतेने पालन करीत चांगले सहकार्य केले आहे. असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित असून पोलीस गरजूंच्या मदतीला तत्पर आहेत, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी व्यक्त करुन धीर दिला.  No comments:

Post a Comment

Pages