आंबेडकरी चळवळीतील सक्रिय युवा कार्यकर्ते उपेंद्र तायडे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 22 April 2021

आंबेडकरी चळवळीतील सक्रिय युवा कार्यकर्ते उपेंद्र तायडे यांचे निधन

 

नांदेड, दि.२२ : आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान व समर्पित युवा कार्यकर्ते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य उपेंद्र तायडे(वय ४५) यांचे आज (दि.२२) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरवादी चळवळीची मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment

Pages