या कार्यक्रमामध्ये सारेगामापा स्पर्धा विजेती, पार्श्वगायिका श्रीमती आकांक्षा नगरकर देशमुख आणि सारेगामापा फेम पार्श्व गायक  पियुष वाघमारे आपली गाणी सादर करतील.  या ऑनलाइन  कार्यक्रमात  सहभागी होण्याच आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरतर्फे करण्यात आले आहे.