प्रा. डॉ.राजू मोतेराव यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 24 May 2021

प्रा. डॉ.राजू मोतेराव यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता

 


किनवट : सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्रा. डॉ.राजू मोतेराव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठ नांदेड यांनी मराठी विषयासाठी संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. व्यंकटराव नेम्मानीवार, डॉ.केशव सखाराम देशमुख डॉ. पृथ्वीराज  तौर,प्राचार्य  अनुजा पाटील, प्राचार्य आनंद भंडारे ,प्राचार्य  किरण पाईकराव, ॲड. जी. एस. रायबोळे,डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ.पंजाब शेरे प्रा. प्रदीप एडके, प्रा. रमेश शिंदे, डॉ. हेमंत सोनकांबळे, डॉ. गजानन कोरतलवार, प्रा. रुपेश कांबळे, प्रा. स्वेता राठोड, प्रा. विशाल गिमेकर, प्रा. अजय पाटील, सागर नेमानीवार, ॲड. मिलिंद सरपे, विजय जाधव, चंद्रकांत वंजारे,निलेश चहांदे,सागर पाटील, सुधाकर पवार, मिलिंद एंगडे, कामराज जाधव, सुरेश सांवगेकर, रमेश सुरेशवार, गजानन भुरे, रवी सांवगेकर, नंदकिशोर जाधव, मोहन कोवे, गणेश येरकाडे, अशोक मोतेराव, सुनील मोतेराव, संदेश,राजनंदिनी, यशराज,विराट  यांच्यासह इतरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages