बाबासाहेबांचे सच्चे सेवेकरी शिवराम जाधव यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 16 May 2021

बाबासाहेबांचे सच्चे सेवेकरी शिवराम जाधव यांचे निधन

औरंगाबाद: 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सेवेकरी व त्यांचे आठवणी अभिमानाने सांगणारे शिवराम(मामा) जाधव यांचे छावणी मधील गड्डीगुडम येथे राहत्या घरी आज दीर्घ आजाराने निधन झाले. हे ९२ वर्षाचे होते. 

त्यांच्या पश्चात 2 मुले मुले सूना नातवंडे असा परिवार आहे दुपारी 12 वाजता आठवडी बाजार छावणी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.


मिलिंद कॉलेजचे बांधकाम सुरु असतांना बाबासाहेबांचे अंगरक्षक पैलवान रुंजजी(मामा) भारसाखळे यांनी शिवराम मामांना लहानपणीच बाबासाहेबांची सेवा करण्यासाठी कामावर लावून घेतले. तेव्हा पासूनच बाबासाहेबांची व माईसाहेबांची सेवा शिवराम मामांनी शेवट पर्यंत निष्ठेने केली.


 

No comments:

Post a Comment

Pages