डॉ.हर्षदीप कांबळे सर( I.A.S ) व रोजाना व्हॅनीच कांबळे मॅडम यांच्या प्रयत्‍नातून भारताला मिळणार 200 व्हेंटीलेटर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 22 May 2021

डॉ.हर्षदीप कांबळे सर( I.A.S ) व रोजाना व्हॅनीच कांबळे मॅडम यांच्या प्रयत्‍नातून भारताला मिळणार 200 व्हेंटीलेटर

मुंबई:

         बौद्ध धम्मामध्ये दान पारिमितेंला सर्वोच्च  स्थान आहे. करोना च्या ह्या भयंकर महामारी त बुद्धभूमी असलेल्या भारतामध्ये जे मृत्यू तांडव सुरु आहे, ते पाहून थायलंड च्या प्रसिद्ध बौद्ध उद्योजिका महाउपासिक रोजाना व्हॅनीच कांबळे,  थायलंड च्या भिक्खू संघाने व डॉ. हर्षदीप कांबळे साहेब (सचिव, उद्योग, ऊर्जा, कामगार ) ह्यांच्या प्रयत्नातून भारताला व्हॅनटीलेटर व 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दान म्हणून मिळणार आहेत. 


थायलंड चे पूज्य भंतेजी जयसारो व व्हॅनीच कांबळे  भारतातील बुद्धिस्ट क्षेत्र जसे बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, नागपूर, औरंगाबाद ह्या ठिकाणी 20-25 ऍम्ब्युलन्स सुद्धा दान देणार आहेत. No comments:

Post a Comment

Pages