जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 7.2 मि. मी. पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 17 June 2021

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 7.2 मि. मी. पाऊस


नांदेड  दि. 17 :- जिल्ह्यात गुरुवार 17 जुन 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 152.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे.


जिल्ह्यात गुरुवार 17 जून रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 8.20 (100.50), बिलोली- 6 (167.70), मुखेड- 6.20 (176.70), कंधार- 2.50 (167.70), लोहा- 2.30 (132.10), हदगाव-3.30 (136.40), भोकर- 8.90 (121.40), देगलूर- 1.80 (185.60), किनवट- 1.30 (175.80), मुदखेड- 30.30 (128), हिमायतनगर-2.30 (147.60), माहूर- निरंक (189.40), धर्माबाद- 12 (208.40), उमरी- 12.60 (142.50), अर्धापूर- 8.50 (106.60), नायगाव- 26.10 (155.50) मिलीमीटर आहे.


No comments:

Post a Comment

Pages