क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आ. भीमराव केराम यांच्या कार्यालयात अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 9 June 2021

क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आ. भीमराव केराम यांच्या कार्यालयात अभिवादन


किनवट :दि ९ .जुन .२०२१ - 

रोजी लोकप्रिय लोकनेते युग प्रर्वतक आमदार मा .श्री .भीमरावजी केराम यांच्या  लोकार्पण जनसंपर्क कार्यालय येथे माहामानव क्रांतीकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या शंहिद दिना निमित्य  प्रतिमा पुजन करून आभिवादन करनात आले या वेळेस प्रकाशजी कुडमेथे  ,उमांकात कऱ्हाळे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष , जितेंद्र अ . कुलसंगे भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदिवासी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश ,  संतोष पहूरकर  राजुदादा मेश्राम आदिवासी मोर्चा , उत्तमराव वागडव उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages