औरंगाबाद :
देमणि वाहेगाव ता.जि.औरंगाबाद येथील रहिवासी अंजनाबाई शंकर सोनवणे वय-११५ वर्ष यांचे दि.२९ जुलै रोजी पहाटे ३ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांचा अंत्यविधी देमणि वाहेगाव येथे दुपारी 12 वाजता करण्यात आला.
त्यांच्या पश्चात मुले,सुना,नातू,पणतू असा मोठा परिवार आहे.
देमणि वाहेगाव चे उपसरपंच सुभाष उत्तम सोनवणे ह्यांच्या त्या आजी होत्या.
विद्यार्थी नेते गुणरत्न सोनवणे ह्यांच्या त्या पणजी होत्या.
No comments:
Post a Comment