पडेगाव स्मशानभूमी ची दुरुस्ती करा; ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 20 July 2021

पडेगाव स्मशानभूमी ची दुरुस्ती करा; ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

 


औरंगाबाद :

औरंगाबाद मधील दलित वस्तीतील बौध्द समाजाच्या सर्व स्मशानभूमी यांची परिस्थिती भयाण जलेली आहे पावसाळा चालू झाला आहे २ दिवसा आधी #पडेगाव स्मशान भूमी येथे पाऊसा मुळे अंतविधी करण्यावेळी देहचा पूर्ण पने अंत विधीही होऊ शकला नाही ही मनपा कडून देहाची होणारी विटंबना शेगाव स्मशानभूमीची अवस्था भयान झालेली आहे.हा सर्व प्रकार थांबवण्यात यावे स्मशानभूमी ची संरक्षण भिंत व सर्व पत्रे बदलण्यात यावे स्मशान भूमीची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी अश्या मागण्यांचे निवेदन बी.बी नेमाने साहेब अतीरिक्त आयुक्त यांना देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल मकासरे जिल्हा सचिव अमोल शेजवळ जिल्हा संघटक ग्रा. विकास शेजवळ शाखा उपाध्यक्ष अदित्य मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages