आषाढ पौर्णिमे निमित्य बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनास सुरुवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 24 July 2021

आषाढ पौर्णिमे निमित्य बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनास सुरुवात

 

नांदेड : 

आज आषाढ  पोर्णिमा वर्षावास निमित्त भन्ते लोकनाथ यांच्या मार्गदनाखाली भेय्यासाहेब आंबेडकर विहार प्रभात नगर येते आज सायंकाळी 7 वाजता बुद्धवंदना आणि बुद्धी आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे  वाचन  करण्यात आले आहे  प्रभात नगर कुशी नगर लुंबीनि नगर येथील सर्व उपासक उपासक नवयुवक यांनी  उपस्थिती होते.नेहाताई ढवळे भोरगे बाई  उन्मेष ढवळे संदीप वाटोरे संघरत्न आठवले दीपक काशीदे सचिन हाटकर प्रशांत डोईबळे रतन आठवले सुमेध आठवले आदींची उवस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages