विद्यार्थी संघटनांच्या वतीने पँथर राजा ढाले यांना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 16 July 2021

विद्यार्थी संघटनांच्या वतीने पँथर राजा ढाले यांना अभिवादन

औरंगाबाद : 

दलित पॅंथरचे संस्थापक,भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,जेष्ठ साहित्यिक राजा ढाले यांच्या स्मृतिदिनी मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेयर असोसिएशन व आंबेडकरी विद्यार्थी संघटनांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी सचिन निकम,गुणरत्न सोनवणे,मिलिंद थोरे,प्रकाश इंगळे,ऍड.अतुल कांबळे,विकास रोडे,अक्षय जाधव,सचिन भुईगळ,सम्यक सर्पे,संकेत कांबळे,मनीष नरवडे,ऍड.तुषार अवचार,पवन पवार, किरण शेजवळ,अमोल घुगे,गोलू गवई,रोहित जोगदंड,दिलीप तडवी,


रिपब्लिकन विद्यार्थी सेना,पँथर्स विद्यार्थी आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलन ह्या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages