"सकाळ," चे शहर बातमीदार म्हणून राजेश पाटील यांची,तर गोकुंदा बातमीदार म्हणून विशाल गिमेकर यांची नियुक्ती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 15 September 2021

"सकाळ," चे शहर बातमीदार म्हणून राजेश पाटील यांची,तर गोकुंदा बातमीदार म्हणून विशाल गिमेकर यांची नियुक्ती


किनवट: दैनिक "सकाळ",चे शहर बातमीदार म्हणून राजेश पाटील यांची, तर गोकुंदा बातमीदार म्हणून प्रा.विशाल गिमेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. 

      "सकाळ", च्या वतीने आज(ता.१५)तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे   दैनिक,"सकाळ",च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी "सकाळ", चे तालुका बातमीदार  ॲड . मिलिंद सर्पे,शहर बातमीदार राजेश पाटील व गोकुंदा बातमीदार प्रा.विशाल गिमेकार हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages