औरंगाबाद दि 29:
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने राज्यातील कोविड-१९ ची बहुतांश जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली असून रुग्ण संख्या अत्यंत आटोक्यात आली आहे शाळा महाविद्यालय सुरू करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली असल्याने राज्यातील सामाजिक न्याय विभाग,आदिवासी विभाग,कृषी-अकृषिक विद्यापीठ व सर्व शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृह व खासगी वसतिगृह सुरू करावे अशी मागणी निवेदनात केली आहे.
ह्यावेळी सचिन निकम,अॅड.अतुल कांबळे,सम्यक सर्पे,अॅड.तुषार अवचार,गजानन कांबळे,प्रवीण हिवराळे,सागर प्रधान ,सतीश शिंदे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment