आझाद समाज पार्टी च्या महाराष्ट्र राज्य प्रवक्ता पदी अतुल बेळीकर यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 10 October 2021

आझाद समाज पार्टी च्या महाराष्ट्र राज्य प्रवक्ता पदी अतुल बेळीकर यांची निवड


नांदेड : मान्यवर कांशीराम यांच्या स्मृतिदिनी आझाद समाज पार्टी चे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्या कार्यालयात आसपा चे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यार्थी नेते व युवा व्याख्याते अतुल बेळीकर यांच्या कार्याची दखल घेऊन  प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. सदरील नियुक्तीचे पत्र राहुल प्रधान यांच्या हस्ते देऊन  पुढील कार्यास सदिच्छा दिल्या आहेत. या निवडी मुळे अतुल बेळीकर यांचे सर्व मित्र मंडळीकडून अभिनंदन  केल्या जात आहे.

No comments:

Post a Comment

Pages