नांदेड दि. २६--भारतीय राज्यघटना संविधान दिन साेहळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याजवळ महाविहार परिवारातर्फे माेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे तथा उद्येशिकेचे सामुदायिक वाचन करून जयभीमचा उद् घाेष करण्यात आला.
यानिमित्त बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या संविधान दिन साेहळ्या प्रसंगी महाविहार परिवारातील यशवंत गच्चे , निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे तसेच महाविहार परिवारचे साहेबराव पुंडगे,डी.डी.भालेराव, ईश्वर सावंत,व्ही.टी.ढाेले,एम.एम.चौदंते,डी.पी.गायकवाड,अशाेक गाेडबाेले,आय.एस.नरवाडे,हिरामन वाघमारे,लक्ष्मण गर्जे,बी.एम.वाघमारे,शुध्दाेदन जाेंधळे,अशाेक कांबळे,जनार्दन आठवले,दिपक शिराढाेणकर,चंद्रकांत ढगे,एस.टी. पंडीत,चंद्रकांत कांबळे,एकनाथ कदम,भैय्यासाहेब गाेडबाेले,सुधाकर साेनसळे ,मुंगे (रेल्वे,)इत्यादि उपस्थित हाेते.
No comments:
Post a Comment