बार्टी संस्थेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 28 November 2021

बार्टी संस्थेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन.

पुणे : दिनांक 28 नोव्हेंबर (प्रतिनिधी)    डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे येथे रविवार दिनांक 28 नोव्हेंबर 2021  रोजी  स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसुर्य, सत्यशोधक , महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस श्रीमती कीर्ती शेलार, प्रकल्प आधिकारी, बार्टी, पुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री रामदास लोखंडे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages