रिपब्लिकन सेनेच्या वतीने क्रांतीबा ज्योतिबा फुलेंना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 28 November 2021

रिपब्लिकन सेनेच्या वतीने क्रांतीबा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

औरंगाबाद दि 28  :   रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने क्रांतीबा ज्योतिबा फुले स्मृतिदिनी औरंगपुरा येथील फुले दाम्पत्याच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.


 प्रा.सिद्धोधन मोरे (जिल्हाध्यक्ष पू.)ह्यांच्या हस्ते पुष्पहार  अर्पण करण्यात आला

 यावेळी रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत रूपेकर , मराठवाडा संघटक आनंद भाऊ कस्तुरे , तसेच रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम ,रिपब्लिकन विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष ऍड. अतुल कांबळे, विलास गायकवाड ,सचीन शिंगाडे , विकास हिवराळे , गणेश रगड़े , जिल्हा सचिव रामराम नरवडे ,शहर अध्यक्ष (पुर्व )  धम्मा भुजबळ ,सचीन मगरे आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages