रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने संविधान गौरव दिन उत्साहात साजरा ; संविधान प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीवर पुष्पवृष्टी करून संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 26 November 2021

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने संविधान गौरव दिन उत्साहात साजरा ; संविधान प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीवर पुष्पवृष्टी करून संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन


औरंगाबाद :

रिपब्लिकन विद्यार्थी सेना,मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


लुम्बिनी उद्यान,नागसेनवन येथील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर मिलकॉर्नर येथे छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले व भडकल गेट येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येऊन संविधान प्रस्ताविकेच्या प्रतिकृतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली व समारोप प्रसंगी 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस बांधवांना आदरांजली वाहण्यात आली.ह्यावेळी जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते श्रावण गायकवाड ह्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.ह्यावेळी रिपब्लिकन सेनेचे नेते चंद्रकांत रुपेकर,आयोजक सचिन निकम,जिल्हाध्यक्ष प्रा.सिद्धोधन मोरे,काकासाहेब गायकवाड,विद्यार्थी नेते ऍड.अतुल कंबळे,मिलिंद बनसोडे,गुणरत्न सोनवणे,प्रा.प्रबोधन बनसोडे,धम्मपाल भुजबळ,इंजि.अविनाश कांबळे,मनिषाताई साळुंखे, नागसेन खरे,पवन पवार,रवी जगताप,रामराव नरवडे,जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश भाई जाधव,भगवान थोरात,गणेश रगडे,अशोक दाणेकर,अशोक मगरे,शैलेंद्र म्हस्के,दिनेश गवळे,दीपक जाधव,प्रेम ढगे,राहुल खंडागळे,कपिल बनकर,शुभम हनवते,अविनाश साठे,नितीन जाधव,सोमु भटकर,दिनेश नवगिरे, अमोल भालेराव,सम्यक सर्पे,विकास रोडे,गजानन कांबळे,कुणाल भालेराव,चिरंजीव मनवर,सागर ठाकूर,किरण शेजवळ,ऍड.तुषार अवचार,विशाल इंगोले,सिद्धार्थ सदाशिवे,अविनाश जगधने,महेंद्र मगरे,अक्षय शेजुळ,सिद्धांत भालेराव,मयंक खरे,धम्मपाल बनसोडे,राहुल कानडे,विकास हिवराळे,सचिन शिंगाडे,हिरा ताई मगर,शिंदे ताई आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages