नांदेड : संविधान दिनाचे औचित्य साधून नांदेड मनपा नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर ( जिल्हाध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेड) ,संजय कवठेकर , चेतन भुजबळ यांच्या मार्फत नांदेड शहरातील प्रत्येक विहारात संविधान जागृती व्हावी या उद्देशाने संविधान प्रास्ताविकेच्या फ्रेम चे वाटप करण्यात आले . त्याचाच भाग म्हणून प्रभात नगर येथील भय्यासाहेब आंबेडकर विहारात संविधान प्रस्ताविकेची फ्रेम भेट दिली व सामूहिक प्रस्तावना वाचन करण्यात आले करण्यात आले.
या वेळी धम्माश्रय युवा विचार मंच चे संदीप वाठोरे , प्रा संदीप गोणारकर ,कुणाल भुजबळ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले .
No comments:
Post a Comment