नांदेड : रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात गरजू रुग्णांसाठी रक्त संकलन करून त्यांचे प्राण वाचविण्यासाच्या उदात्त हेतूने नांदेड शहरातील प्रभात नगर , लुम्बिंनी नगर , कुशीनगर , श्रीनगर मित्रमंडळा तर्फे 6 डिसेंबर डॉ बाबासाहे आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी सकाळी 10 वा. पंचशील ड्रेसेस जवळ रक्तदान व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून हे शिबिर यशस्वी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment