औरंगाबाद शहरात महापरिनिर्वाणदिनी रक्तादान शिबिर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 December 2021

औरंगाबाद शहरात महापरिनिर्वाणदिनी रक्तादान शिबिर

औरंगाबाद :    गंभीर आजाराच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी , अपघातग्रस्तांसाठी व हिमोफिलिया या रक्ताच्या आजारग्रस्त रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासत असते सदर बाब विचारात घेता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दीना निमित्य नागसेनवनातील सर्व आजी माजी विद्यार्थी  भीमसैनिकांतर्फे मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने औरंगाबाद शहरातील भडकलगेट  जवळील संविधान प्रस्ताविकेच्या प्रतिकृती समोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हे रक्तदान शिबिर सुरू राहील.

 गरजू रुग्णासाठी रक्तदान करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त कार्यास 

अनमोल सहकार्य करावे असे आवाहन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages